Adarsh Prashala Nagaj
Pages
Home
NAGAJ
SCHOOL
PHOTOS
NEWS
IISER(INDIAN INSTITUDE OF SCIENCE EDUCATION RESEAR...
2015-16 APN BLOG
Wednesday, 28 November 2018
Bhendi lavtana 8vi muli
Peruchi jelly tyar krtana 8vi mule
Tuesday, 13 November 2018
शेंगदाणे चिक्की तयार करण्यासाठी मिक्सर मध्ये शेंगदाणे बारीक करताना मुले.
व्हर्टिकल पद्धतीने शेती करण्याचे प्रात्यक्षिक करताना मुले.
गुटी कलमाचे प्रात्यक्षिक करताना मुले.
शेंगदाणा लाडू तयार करताना मुले.
जनावरांचे दातावरून वय ओळखण्याचे प्रात्यक्षिक करताना मुले.
रक्षा बंधन साठी राख्या तयार केल्या.
विक्रीसाठी फिनाईल तयार केले.
घोटीव कागदापासून तयार केलेली फुले पाहुण्यांना भेट देताना मुले.
वेल्डिंग चे प्रात्यक्षिक करताना मुली.
रोपवाटिकेत तयार केलेल्या रोपांची पहाणी करताना मुले.
ठिबक सिंचन करण्यासाठी पाईप लाईन टाकण्यासाठी खोदताना मुले.
रोपवाटिकेत काम करताना मुले.
सोलर ड्रायर मध्ये भाजी वाळवीणेसाठी घालताना मुले.
सोलर ड्रायर तयार करताना मुले.
गांडूळखत बेड तयार करताना पाया खोदताना मुले.
खारे शेंगदाणे विक्रीसाठी ठेवलेले.
पॉपकॉर्न तयार करून पॅकिंग करताना मुले.
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Comments (Atom)