१. केरेवाडी डोंगरावरती २००० वृक्षारोपण . :-
नागज लगत असणाऱ्या केरेवाडी डोंगरावरती आदर्श प्रशाला नागज च्या विद्यार्थ्यांनी व विद्यार्थी वर्गाने I.B.T च्या माध्यमातून २००० लिंब व करंज या झाडांची लागण केली .
२ नर्सरी :-
. मिरची व वांगी रोपवाटिका तयार केली .
३. इयत्ता ९ वी व १० वी विद्यार्थ्यांकडून सुझलॉन आर्थिक मदतीतून वृक्षाची रोपे तयार केली .
४. फॉरेस्ट ला ती रोपे पोहचवली .
५. २६ जुलै २०१६ रोजी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित .
६. शेड उभारणी केली .
७. माती परीक्षण करून दिले गावातील शेतकऱ्यांचे .
:-१. माती परीक्षण करून देत असताना शेतकऱ्यांना माती परीक्षण याचे महत्व समजावून सांगितले . व नत्र स्फुरद व पालाश पडताळणी करून दिली . तसेच पिकाची लागवड व त्याचें संवर्धन याबद्दल माहिती दिली . पिकाचे वेळोवेळी मार्गदर्शन केले .
८. गुट्टी कलम करणे
९. मेथी लागवड करणे .
१०. बियांची लागवड केली .
११. हायड्रोपोनिक पद्धतीने चारा निर्मिती करणे .
१२.विद्यार्थी सोबत

































No comments:
Post a Comment