NAGAJ
नागज गावची वैशिष्टे :-१)चिपळूण ते नागपूर या राष्ट्रीय मार्ग क्रमांक १६६ वर व गुहागर ते विजापूर या राज्यमार्गावर वसलेले गावं
२)जत पासून पश्चिमेला ३० किलोमीटर व विटा पासून पूर्वेला ५० किलोमीटर अंतरावर ३)
गावाच्या पूर्व व उत्तरेला मोठे डोंगर असून पश्चिमेला सपाट पठार प्रदेश आहे .
४)गावातून पश्चिमेकडून पूर्वेकडे ओढा गेला आहे .
५)नागज हे गाव घाटमाथा व पठारी (मानदेश )भूभाग यांच्या मध्यावर येते. म्हणून नागजला नैरुत्य मान्सून व परतीच्या मान्सूनच्या पावसाचा लाभ होतो.
६) या भागातील लोकांना दुष्काळाचा सामना करावा लागतो .
७)या गावाचा बाजार आठवड्यातून एकदा शुक्रवार या दिवशी भरतो .
८)पर्यटन स्थळ नागजपासून पूर्वेला धनगर समाजाचे आराध्य दैवत श्री बिरोबा देवस्थान आहे .
९) हे देवस्थान पूर्वेला आरेवाडी ढालगाव नागज या तीन गावाच्या मध्ये बिरोबाचे बन म्हणून प्रसिद्ध आहे.
१०)तसेच पश्चिमेस शुक्राचार्याचे मंदिर प्रसिद्ध आहे.











No comments:
Post a Comment