Thursday, 28 November 2019

आदर्श प्रशाला नागज मधील अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थी प्रशालेच्या सायकल स्टँड रंगकाम करीत असताना सोबत निदेशक श्री .हंकारे दिपक सर

Wednesday, 27 November 2019



इ८वी मधील गृह आरोग्य व ऊर्जा पर्यावरण विभागात शेगंदाणे चिक्की, स्वच्छता आणि ट्युब लाईट वायरीगं जोडणे याविषयी माहिती व प्रात्यक्षिक करताना विद्यार्थी

Tuesday, 26 November 2019

शेती विभागातील मुली माती परीक्षण करीत असताना सोबत इ. ८वी मुली व निर्देशक सौ .पाटील सावित्री मॅडम .

Friday, 22 November 2019


 बफी करताना ९वी मुली
 कलम करताना १० वी विद्यार्थी्थी \

जमिन तयार करून मेथी लागवड करताना इ ८वी मुली

माती परिक्षण करताना १० विद्यार्थांनी 

माती परिक्षण  करताना १० वी चे विद्यार्थी

सोर प्लेटचा वापर करून दिवा प्रज्वलित करताना १०वीचे  विद्यार्थ व शिंदे सर मार्गदर्शन करताना

Thursday, 21 November 2019