Friday, 20 December 2019

Media coverage # Science exhibition #



तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन सन2019-20२ स्थळ -श्री शिवाजी (बापू ) शेडंगे विद्यालय घोरपडी येथे पार पाडलेल्या प्रदर्शनामधे विद्यार्थी गटात आदर्शप्रशालेने द्वितीय क्रमांक मिळविला यामध्ये अभियांत्रिकी विभाग व विद्यार्थी सुमित झांबरे या विद्यार्थाने सहभाग घेतला होता

Thursday, 5 December 2019

आमच्या प्रशालेत आज दिनांक o5/12/2019 वार गुरूवार रोजी ऊर्जा पर्यावरण विभाग व शेती व पशुपालन विभागात प्रत्येकी एकसर जोडणी , समांतर जोडणी आणि दशपर्णी अर्क प्रात्यक्षिक करताना

Wednesday, 4 December 2019

प्रशालेतील ऊर्जा पर्यावरण व गृह आरोग्य विभागातील विद्यार्थी साधे वायरीग व पेरूची जेली , टेमॅटो सॉस प्रात्यक्षिक करताना