प्रकल्पाचे नाव : डासांच्या निर्मितीची कारणे शोधून त्यापासून मुक्ति मिळविणे.
२) कुठला विज्ञानाचा प्रश्न सोडवणार
उत्तर : ८ वि च्या विज्ञान विषयातील ८ वे प्रकरण रोग व् रोगांचा प्रसार आणि परिसर अभ्यास हां विषय शिकवला जाईल.
३) डासां चे निर्मुलन हा तुम्हाला चांगला प्रकल्प होईल. त्याचा एक भाग म्हणून तुम्ही कचरा व्यवस्थापन करा.
४)
डास कमी होण्यासाठी शोषखड्डे ,मच्छर अगरबत्ती ,मच्छर क्रीम , गुड नाईट
द्रव्य , इ. च्या परीणामकारकातेचा अभ्यास असा प्रकल्प घ्या.
५) खालील व्हिडीओ तील मच्छर पळवण्यापरिसर सुंदर हवा अपरिसर सुंदर हवा असेल तर तो कला विषयाचा प्रकल्प होईल. सेल तर तो कला विषयाचा प्रकल्प होईल. चे यंत्रबघा.
https://www.youtube.com/watch?v=pNjyLRQutXs
https://www.youtube.com/watch?v=qn1Uu00Ax5g
६) You may have to identify 10 ugly places in your neighbourhood. Geotag them.
Try to work on atleast one of the place as a Shramdaan.
२) कुठला विज्ञानाचा प्रश्न सोडवणार
३) डासां चे निर्मुलन हा तुम्हाला चांगला प्रकल्प होईल. त्याचा एक भाग म्हणून तुम्ही कचरा व्यवस्थापन करा.
४) डास कमी होण्यासाठी शोषखड्डे ,मच्छर अगरबत्ती ,मच्छर क्रीम , गुड नाईट द्रव्य , इ. च्या परीणामकारकातेचा अभ्यास असा प्रकल्प घ्या.
https://www.youtube.com/watch?v=pNjyLRQutXs
https://www.youtube.com/watch?v=qn1Uu00Ax5g
६) You may have to identify 10 ugly places in your neighbourhood. Geotag them.
Try to work on atleast one of the place as a Shramdaan.
http://www.theuglyindian.com/footpath.html
http://www.theuglyindian.com/paan.html
http://www.theuglyindian.com/dumps.html
http://www.theuglyindian.com/public.html