Haydrophonik chara prakalpala Krashi Adhikari B. S. Shinde Yani bhet Dili Apn Nagaj
Bread snack tayar karatana apn Nagaj muli 9std
डॉ. डांगे याच्यासोबत चर्चा करताना .
Animal camp in Nagaj village with Dr. Dange sir,student.
hidrophonik stand tayar kartana std 10 vidharti apn nagaj
विज्ञान आश्रम चे संस्थापक डॉ.कलबाग यांच्या स्मृतिदिना निमित्त देण्यात येणाऱ्या २०१७ - १८ चा आदर्श प्रकल्प चा मान आदर्श प्रशाला,नागज शाळेला मिळाला तो स्वीकारताना समन्वयक शिंदे सर व देसाई सर - प्रकल्प हायड्रोफोनिक पद्धतीने चारा निर्मिती करणे.
velding kartana 8 std vidhyarti apn nagaj
३० जुलै २०१८ रोजी विज्ञान आश्रम ,पाबळ येथे डॉ.कलबाग यांच्या स्मृती दिनानिमित्त हायड्रोफोनिक ड्रायर प्रदर्शनात मांडून माहिती देताना समन्वयक देसाई सर आणि दीपक हंकारे सर.