Friday, 24 August 2018



विज्ञान आश्रम चे संस्थापक डॉ.कलबाग यांच्या स्मृतिदिना निमित्त देण्यात येणाऱ्या २०१७ - १८ चा आदर्श प्रकल्प चा मान आदर्श प्रशाला,नागज शाळेला मिळाला तो स्वीकारताना समन्वयक शिंदे सर व देसाई सर - प्रकल्प हायड्रोफोनिक पद्धतीने चारा निर्मिती करणे.

No comments:

Post a Comment